शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भोसरीत मद्यपीने घेतला पोलिसांचा चावा

By admin | Updated: September 25, 2015 01:06 IST

भोसरी, चांदणी चौकात एका दारूड्याने दुपारी अडीचच्या सुमारास गोंधळ घातला. त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार पोलिसांना चावा घेऊन त्याने जखमी केले

पिंपरी : भोसरी, चांदणी चौकात एका दारूड्याने दुपारी अडीचच्या सुमारास गोंधळ घातला. त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार पोलिसांना चावा घेऊन त्याने जखमी केले. अखेर त्याला पोलिसांनी थेट वायसीएम रुग्णालयात नेले. झोपेचे इंजेक्शन दिल्यानंतर तो शांत झाला. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या नामदेव नाथा शिंदे (वय ३५, रा. मूळ गाव सांगली) याने चांदणी चौक, भोसरी येथे शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी याबद्दल आरडाओरड केल्यावर पोलीस त्या ठिकाणी आले. त्याला चार पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने चावा घेऊन त्यांना जखमी केले. दोरीने हात बांधून त्यास वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले. तेथेही त्याने दंगा केला. झोपेचे इंजेक्शन देऊन त्यास शांत करण्यात आले. (प्रतिनिधी)