शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवासी मित्रंचे 100 100 मिशन

By admin | Updated: November 1, 2014 00:03 IST

नागरिकांचा पीएमपी बस सेवेचा प्रवास सुरळीत तसेच सुरक्षित होण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, यासाठी 1क्क् प्रवासी मित्र 1क्क् दिवस बसने प्रवास करणार आणि त्यांना रोज कोणत्या अडचणी आल्या,

पुणो : नागरिकांचा पीएमपी बस सेवेचा प्रवास सुरळीत तसेच सुरक्षित होण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, यासाठी 1क्क् प्रवासी मित्र 1क्क् दिवस बसने प्रवास करणार आणि त्यांना रोज कोणत्या अडचणी आल्या, बस प्रवासातील निरीक्षणो, कौतुक ते पीएमपी हेल्पलाईनला कळविणार आहेत. ही मोहीम 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सावरकर स्मारक कर्वे रस्ता येथून सुरू होईल, अशी माहिती जुगल राठी यांनी दिली.
पीएमपी प्रवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठाकडे व शासनाकडे त्यांचा  पाठपुरावा  करण्यासाठी पीएमपी मिशन 1क्क् अॅट 1क्क् या मोहिमेची आखणी करण्यात आली. 
यामध्ये  बसने प्रवास करणा:या सजग स्वंयसेवक  1क्क् प्रवासी मित्रंची खालील अटींवर नोंदणी करण्यात आली आहे. आठवडय़ात किमान एक वेळ पीएमपी बसने प्रवास करावा, 1 नोंव्हेबरपासून 1क्क् दिवस सातत्याने दररोज एक किंवा आठवडय़ातील प्रवासातील निरीक्षणो, सूचना, तक्रार पीएमपी हेल्पलाईनला दूरध्वनी, एसएमएसने कळवून तक्रार क्रमांक मागून त्यांची माहिती घ्यावी, बस प्रवासाचे सर्व नियम पाळावेत. या सर्व सूचनांचे पालन प्रवासी मित्रने करावे. तसेच, पीएमपी हेल्पलाईनचा वापर प्रत्येक नागरिकाने करावा, असे अवाहन करणारी 1क् हजार पत्रके प्रवांशाना वाटण्यात येतील, असे राठी म्हणाले. या वेळी पवन अय्यंगार, सतीश चितळे आदी उपस्थित होते.
1क्क् प्रवासी मित्रंमार्फेत 1क्क् दिवसांत 1क् हजार बस प्रवासाची निरीक्षणो थेट पीएमपीकडे नोंदविण्याचे लक्ष्य आहे. पीएमपी हेल्पलाईनला (क्2क्245क्3355) कॉल करून सकाळी 6 ते 1क् वेळेत प्रत्येक नागरिक आपली तक्रार या नंबरवर नोंदवू शकतो. (प्रतिनिधी)