शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी-मेट्रो प्रवास एकाच तिकिटात लवकरत सुरू करण्यात येईल: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 19:04 IST

पीएमपीमध्ये ऑनलाईन सुविधा सुरू.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : डिजिटल व्यवहार वाढले पाहिजेत, अशी पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. जगात सगळ्यात जास्त डिजिटल व्यवहार आज भारतात होत आहेत. परंतु पीएमपीएल या डिजिटल व्यवहारात मागे आहे. त्यामुळे पीएमपी आणि मेट्रो यांची तिकीट यंत्रणा एकत्र करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत पीएमपीएमएलमध्ये रविवार पासून क्यू आर कोड म्हणजेच गुगल पे तिकीट यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ कोथरूड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार पवार, माजी नगरसेवक गणेश वरपे, नवनाथ जाधव,अजय मारणे, किरण दगडे-पाटील,अल्पना वरपे, नितीन शिंदे, वैभव मुरकुटे, मंदार जोशी इ. उपस्थित होते.

यापुढे पाटील म्हणाले, ‘पीएमपीएलची यंत्रणा इतकी सक्षम व्हावी की लोकांना खासगी वाहनाचा वापरच करावा लागू नये. घरापासून पीएमपीएलने मेट्रो स्टेशन, तिथून मेट्रोन कार्यालय आणि पुन्हा पीएमपीएलने घरी अशी व्यवस्था झाली तरच खासगी वाहनांचा वापर कमी होईल.’ कर्मचारी समाधानी राहिले तरच संस्था सक्षम राहते. त्यामुळे पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. यातून एक चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहील, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील