शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंजवणी धरणग्रस्तांना भूखंडांचे वाटप पूर्ण

By admin | Updated: March 29, 2016 03:32 IST

गुंजवणी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेले आश्वासन काही प्रमाणात पूर्ण केले आहे. आठच दिवसांत शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना

पुणे : गुंजवणी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेले आश्वासन काही प्रमाणात पूर्ण केले आहे. आठच दिवसांत शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना घरासाठीच्या भूखंडांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुनर्वसन अधिकारी नयना बोदार्डे यांनी दिली.गुंजवणी धरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण होत आले असून, अन्य काम प्रगतिपथावर आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे मात्र प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तातडीने फेबु्रवारी महिन्यात संबंधित सर्व अधिकारी व धरणग्रस्तांची बैठक घेतली. या बैठकीत येत्या दोन महिन्यांत बहुतेक सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राव यांनी दिले होते. याबाबत बोदार्डे यांनी सांगितले की, कोदापूर आणि भोसलेवाडीच्या गावठाणाच्या प्रश्न पावसाळ्यापूर्वी तातडीने मार्गी लावणे गरजेचे होते. त्यानुसार गावठाण क्रमांक एकमध्ये ३९ धरणग्रस्तांना घरासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. तर गावठाण क्रमांक दोनमध्ये १५४ पैकी १२७ धरणग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)