शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खेळा अजय देवगणसोबत विटी-दांडू!

By admin | Updated: November 16, 2014 01:33 IST

‘सिंघम’ अजय देवगण आता मराठी चित्रपट निर्मात्याच्या रुपात महाराष्ट्रात ‘विटी दांडू’ खेळण्यासाठी येतोय. त्याला भेटण्याची संधीही ‘लोकमत युवा नेस्ट’ने उपलब्ध करून दिली आहे.

पुणो : ‘सिंघम’ अजय देवगण आता मराठी चित्रपट निर्मात्याच्या रुपात महाराष्ट्रात ‘विटी दांडू’ खेळण्यासाठी येतोय. त्याला भेटण्याची संधीही ‘लोकमत युवा नेस्ट’ने उपलब्ध करून दिली आहे. या निमित्ताने आयोजित एका विशेष स्पर्धेमधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणा:यांना ही संधी मिळणार आहे.  लोकमत युवा नेक्स्ट, स्टार नमकीन व संजय घोडावत ग्रृपने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मराठी चित्रपट सध्या आशयाच्या आणि विषयांच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर नावाजला जातोय. याची दखल अजय देवगण यांनीही घेतली असून प्रथमच मराठी चित्रपाच्या निर्मितीमध्ये ते उतरले आहेत.
‘विटी दांडू’ या वेगळ्या विषयावरील चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकमत युवा नेक्स्ट’ने ही अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे.  या स्पर्धेतून  राज्याच्या विविध भागांमधून 5 विजेते निवडण्यात येणार आहे. 
राज्यातील पश्चिम, दक्षिण, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश असे 5 विभाग आहेत.  या 5 विजेत्यांना केवळ अजय देवगणची भेटच मिळणार नाही तर त्याच्यासोबत विटी दांडू खेळण्याची अभूतपूर्व संधीही 
मिळणार आहे.  
कोल्हापूरमध्ये संजय घोडावत शिक्षण संकुलात 19 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)