शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Plastic Ban : सक्षम पर्याय द्या, नंतरच दंडात्मक कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 07:15 IST

शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरात सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईला विरोध करण्यासाठी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी सोमवारी पालिका भवनासमोर आंदोलन केले.

पुणे : शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरात सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईला विरोध करण्यासाठी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी सोमवारी पालिका भवनासमोर आंदोलन केले. प्रथम प्लॅस्टिकला सक्षम पर्याय उपलब्ध करून द्या, नंतरच दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी व्यापाºयांनी केली. कारवाई सुरू ठेवल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारादेखील दिला.शासनाने प्लॅस्टिकबंदी करण्यापूर्वी तीन महिने प्लॅस्टिक वापरा बाबत नागरिक, व्यापारी यांच्यामध्ये जनजागृती केली; तसेच आपल्या जवळ असलेले प्लॅस्टिक स्थानिक प्रशासनाकडे गोळा करण्यासाठी व प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील देण्यात आली होती. ही मुदत संपली असून, संपूर्ण राज्यात २३ जून पासून पूर्णपणे प्लॅस्टिकबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे शनिवार (दि.२४) पासून प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत प्लॅस्टिक बाळगणाºयांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत असून, एवढ्या मोठ्याप्रमाणात दंड आकारण्यास विरोध केला जात आहे.