शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण

By admin | Updated: May 9, 2017 03:32 IST

खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून आज साजरा करण्यात आला. अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून आज साजरा करण्यात आला. अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यंची रीघ लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यपाल श्रीनिवास पाटील, मिलिंद नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व स्तरांतील नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.शिवउद्योग सहकार सेना आणि स्वदेश सोशल हेल्थ फाउंडेशन यांच्या वतीने मोफत शिव आरोग्य चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईच्या विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा व नाममात्र दरात चष्मावाटप शिबिर श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या लांडेवाडी शाखेत पार पडले. न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी येथे खासदार आढळराव-पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली. आढळराव-पाटील यांनी लांडेवाडी येथील निवासस्थानी थांबून शुभेच्छांचा स्वीकार केला. उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, सागर काजळे, शिवाजी राजगुरू, कल्पनाताई आढळराव-पाटील, अक्षय आढळराव-पाटील, खंडेराव आढळराव-पाटील, योगेश बाणखेले, अशोक बाजारे, राम तोडकर, अभिमन्यू लांडगे, अशोक गव्हाणे, देविदास दरेकर, शीतल तोडकर, भाऊसाहेब सावंत, विलास घेवडे उपस्थित होते. (वा.प्र.)