शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

पालखी महामार्गावर पुन्हा खड्डा!

By admin | Updated: June 22, 2016 00:51 IST

सासवड-जेजुरी या पालखी महामर्गावर पालखीच्या आगमनापूर्वी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करीत अनेक भागात रस्त्याची, पुलांच्या कठड्यांच्या दुरुस्तीची कामे गतीने सुरू असतानाच नव्याने

खळद : सासवड-जेजुरी या पालखी महामर्गावर पालखीच्या आगमनापूर्वी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करीत अनेक भागात रस्त्याची, पुलांच्या कठड्यांच्या दुरुस्तीची कामे गतीने सुरू असतानाच नव्याने कामे झालेल्या भागात अनेक ठिकाणी पाणी साठल्यानंतर डांबरच वाहून गेले. त्यामुळे पालखीमार्गावर खड्डे पडल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट, अशी परिस्थिती या कामाच्या बाबतीत पाहावयास मिळत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत असताना जेथे जेथे पाणी साठते तेथे मोठमोठे खडड्े पडतात. अशा भागात तसेच या रस्त्याचे चौपदरीकरण बंद झाल्याने ज्या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमीन संपादित झाली आहे. पहिला मूळ रस्ताच जवळपास दीड-दोन फूट खडड््यात आहे. येथे सातत्याने अपघात होतात. या भागात भराव टाकून त्यानंतर डांबरीकरण होणे गरजेचे होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली, पण त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च केले, तरी माऊलींची वाट ही बिकटच राहिली आहे. पालखी काळात पाऊस आला की वैष्णवांच्या मेळ्याला या खडतर वाटेनेच प्रवास करावा लागणार आहे.