शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पिस्तुल बाळगणा-या सराइतास कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:13 IST

बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका सराइतास फरासखाना ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुणे : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका सराइतास फरासखाना ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्या ताब्यातून एक पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली.उबेद सलीम शेख (वय २४, रा. ११६० कसबा पेठ) असे कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमेय रसाळ यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. उबेद शेख कसबा पेठेतील पीएमसी कॉलनी येथे आला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल व दोन पितळी धातूची जिवंत काडतुसे असा एकूण २० हजार १०० रुपयांचा ऐवज आढळून आला.उबेद शेख याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असून, तो सराईत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली.