शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल बाळगणारा अटकेत

By admin | Updated: April 26, 2017 04:05 IST

शस्त्रास्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : शस्त्रास्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीकडून २० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. शशिकांत गंगाप्पा नाईक (वय २३, रा. विष्णूकृपानगर, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गस्त घालत असताना पथकातील पोलीस नाईक सचिन अहिवळे यांना एक व्यक्ती पिस्तूल आणि काडतूस घेऊन अलंकार टॉकीज चौकमार्गे पुणे स्टेशन येथे आला असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याच्याकडून एक लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीवर चंदननगर येथे ३०७चे ५ ते ६ गुन्हे दाखल केले आहेत. यात किती व्यक्ती सहभागी आहेत त्यादृष्टीने तपास सुरू आहे. गुन्हे शाखेचे प्रभारी अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक (अति. कार्य) सतीश शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार, सचिन अहिवळे, प्रमोद मगर, किरण चोरगे, शिवानंद बोले, प्रशांत पवार, नीलेश देसाई, फिरोज बागवान, मंगेश पवार, वनराज पवार, राजू पवार, कांता बनसुडे यांनी ही कारवाई केली.