रमेश थोरात, भाजप महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुल, यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,
राजेश पाटील, अभय कापरे आदी उपस्थित होते.
या फेस्टिव्हलमध्ये फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षक
किरण तांबट ,प्रणवकुमार चित्ते यांनी फोटो संदर्भातील प्रशिक्षण दिले. यावेळी फोटोग्राफी क्षेत्रातातील नामवंत कंपन्यानचे कॅमेरे ,फोटो, बुक ,अल्बम,लाईट्स व ईतर साहित्य माहिती व हाताळण्यासाठी ठेवण्यात आले. नामांकित मॉडेल सोबत रॅम्प वॉक करण्यात आले. या कार्यक्रमास दौंड, इंदापूर, बारामती. हवेली. श्रीगोंदा. शिरूर तालुक्यातील फोटोग्राफर उपस्थित होते. आयोजन
सुनील मुलचंदानी ,वैभव म्हेत्रे,योगेश लांडगे,नानासाहेब खळदकर, आतुल जाधव,सचिन गायकवाड,कैलास पंङित.
दिलीप मोरे,नितीन काकडे,सुनील लोणकर,सुनील मोरे. बाळासाहेब मोरे सुशांत जगताप ,निलेश गायकवाड यांनी केले.