शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षांच्या नावे फोन करून गंडा, लाटले सव्वादोन लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:36 IST

लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी बोलतो आहे, असे फोन करून सांगत एका व्यावसायिकाला तब्बल दोन लाख ३० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रताप अज्ञात इसमाने केला आहे.

लोणावळा : लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी बोलतो आहे, असे फोन करून सांगत एका व्यावसायिकाला तब्बल दोन लाख ३० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रताप अज्ञात इसमाने केला आहे. याप्रकरणी सचिन अभयकुमार राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.राठोड यांचे लोणावळा बाजारपेठेत विद्युत उपकरणांचे दुकान आहे. त्यांना २१ डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास फोन आला. त्या वेळी समोरच्या व्यक्तीने त्यांचे नाव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी असल्याचे सांगत, मला माझ्या कामशेत येथील साइटच्या ओपनिंगकरिता सॅमसंग कंपनीचे ४३ इंची चार व ३२ इंची दोन टीव्ही संच व दोन मायक्रोवेव्ह हवे असल्याचे सांगत त्याची किंमत मला चेक करुन माझा मोबाइलवर पाठवा असे सांगितले.दरम्यान, अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला व सदर माल घेण्यासाठी मी गाडी पाठवत आहे. मालाचे पैसे रात्री आठ वाजता देतो असे सांगितले. उपनगराध्यक्षांचा फोन असल्याने त्यावर विश्वास ठेवत राठोड यांनी उपलब्ध असलेला निम्मा माल टेम्पोमध्ये (एमएच १४ एझेड २२२६) भरला. मात्र, तो माल कार्ला फाटा येथेच उतरवून घेण्यात आला. सकाळी पुन्हा फोन आल्याने तो माल टेम्पोत पाठविण्यात आला.