शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘फेसबुक’वर पोस्ट टाकून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:55 IST

फेसबुकवर ‘मी जातो’ अशी पोस्ट टाकून कर्वेनगर परिसरातील एका उद्योजकाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना शनिवारी सकाळी घडली.

पुणे : फेसबुकवर ‘मी जातो’ अशी पोस्ट टाकून कर्वेनगर परिसरातील एका उद्योजकाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना शनिवारी सकाळी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी उद्योजकाने ‘मी जातो’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले, तरी त्याने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.चैतन्य फडके (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : फडके यांनी २०१४ मध्ये एनर्जी नेक्स्ट सोल्युशन कंपनी सुरू केली होती. त्यांचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्याच्या गर्तेत होते. शनिवारी सकाळी त्यांची पत्नी आणि आई कामानिमित्त बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘मी जातो’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या निदर्शनास हा प्रकार आला.मित्रांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फडकेंनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतरया घटनेची माहिती पोलिसांनादेण्यात आली.