शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’ला खर्चाची घाई!

By admin | Updated: November 22, 2014 00:30 IST

पुणेकरांनी विकासकामांसाठी कररूपाने जमा केलेल्या पैशाचे विश्वस्त म्हणून पालिकेच्या स्थायी समितीकडे पाहिले जाते.

सुनील राऊत, पुणेपुणेकरांनी विकासकामांसाठी कररूपाने जमा केलेल्या पैशाचे विश्वस्त म्हणून पालिकेच्या स्थायी समितीकडे पाहिले जाते. मात्र, समितीकडूनच उधळपट्टी करण्यावर भर दिला जात असल्याचे गेले कित्येक दिवस निदर्शनास येत आहे. यासंदर्भात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नागरिकांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाच्या धर्तीवर सुसज्ज असे शहर ग्रंथालय उभारण्याच्या तब्बल ७३ लाखांच्या नवीन कामास समितीने दोन आठवड्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही स्थायी समिती आहे, की निधीच्या खर्चाची घाई असणारी समिती आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाच्या धर्तीवर पुणेकरांसाठी सुसज्ज ग्रंथालय, करिअर मार्गदर्शन सेंटर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नव्याने सुरू करण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही लायब्ररी विद्यापीठाच्या परिसरात करण्यात येणार होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून जागा देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रकल्पाची घाई झालेल्या प्रशासनाने तातडीने निविदा प्रक्रिया राबवून या कामाचा खर्चही मागवून घेतला. महापालिकेकडे लायब्ररीसाठी प्रशस्त जागा नसल्याचे कारण पुढे करीत घोले रस्ता येथील कलादालनाचा इमारतीचा एक मजला वाढवून ही लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच पालिकेकडे त्यासाठी जागा नसल्याचे कारणही स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी पुढे केले. (प्रतिनिधी)