शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गरवारे कॉलेजमधील शिपाई ते नगरसेवक

By admin | Updated: February 24, 2017 03:16 IST

मूळच्या सोलापूरच्या असलेल्या व यमगरवाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतील पहिल्या

पुणे: मूळच्या सोलापूरच्या असलेल्या व यमगरवाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतील पहिल्या विद्यार्थी राजश्री काळे या प्रभाग ७ अ मधून निवडून आल्या. पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारी एक कार्यकर्ती नगरसेविका झाली आहे़ नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता़ राजश्री काळे यांनी सांगितले की, वयाच्या १० व्या वर्षांपासून पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काम करू लागले़ पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेत यमगरवाडीत काही काळ शिक्षण घेतले़ रात्रशाळेतून ९ वीपर्यंत शिक्षण घेतले . त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करू लागले़ राजश्री आदिवासी पारधी संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले आहे़ २००४ मध्ये पुण्यात आल्यानंतर आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करीत आहे़ पारधी समाजाकडे आजही गुन्हेगारी जमात म्हणून पाहिले जाते़ समाजाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत़ त्यांच्यासारख्या कार्यकर्त्या महिलेला भाजपाने तिकीट दिले़ विशेष म्हणजे त्यांच्या प्रभाग क्रमांक ७ मधून सर्वाधिक ५ हजार २२३ मतांनी विजयी झाल्या आहेत़ (प्रतिनिधी)हा विजय मित्र,मैत्रिणी यांच्यामुळे शक्य झाला आहे़ पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला- राजश्री काळे, नगरसेविका, भाजपा