शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वंचित समाजासाठी लोकनेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

बारामती :वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांनी बारामतीत मोठे काम केले आहे. त्या सामाजिक कामाचा वारसा राणी जाधव ...

बारामती :वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांनी बारामतीत मोठे काम केले आहे. त्या सामाजिक कामाचा वारसा राणी जाधव चांगल्या प्रकारे चालवीत असल्याचे मत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी व्यक्त केले.

येथील लोकनेते मारुतराव जाधव प्रतिष्ठान यांच्या वतीने, लोकनेते मारुतराव जाधव यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना बारामतीतील योद्धे यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

येथील येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, गटनेते सचिन सातव, अ‍ॅड. अशोक इंगुले, अ‍ॅड. नयनतारा काळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

बारामतीचे कोरोना योद्धे राजेश लोहाट, गणेश दोडके, राजू पवार, पंकज पवार, नितीन शिंदे, विनोद क्षीरसागर यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. सिसोदिया उपस्थितीत होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानच्या प्रमुख राणी जाधव, लोकेश जाधव, सूरज जाधव, चैतन्य गायकवाड, प्रल्हाद जाधव, विकास जाधव आदींनी परिश्रम घेतले.

————————————————

फोटो ओळी : लोकनेते मारुतराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात रक्तदान करताना रक्तदाते आणि इतर.

१८०६२०२१-बारामती-०६

————————————————