शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

पदपथावर वाहन लावल्यास दंड

By admin | Updated: June 10, 2017 02:23 IST

महापालिका प्रशासनाने पदपथ धोरणात नमूद केलेली पार्किंग पॉलिसी आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. त्यात प्रामुख्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिका प्रशासनाने पदपथ धोरणात नमूद केलेली पार्किंग पॉलिसी आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. त्यात प्रामुख्याने पदपथावर वाहने लावणाऱ्यांना भरभक्कम म्हणजे काही हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. तो मान्य झाला तर कुठेही वाहन लावण्याची चूक नागरिकांना काही हजारात पडणार आहे.बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांना वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दंड करण्यात येत असतो. मात्र त्याची मर्यादा एकदम कमी आहे. त्यामुळे दंड जमा करणाऱ्यांना त्याचे काहीही वाटत नाही. यावर उपाय म्हणून वाहतूक शाखेने दंडात वाढ करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. दंडाच्या रकमेपैकी अर्धी रक्कम महापालिकेला व अर्धी रक्कम वाहतूक शाखेला देण्यात येत असते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी पदपथ धोरण तयार करून त्यात पदपथावर अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या वाहनांसाठीचा दंड वाढवण्याच्या सूचनेचा समावेश केला होता.