शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलिसांचे मनोधैर्य खचवणारी वक्तव्ये पवारांनी करू नयेत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 07:08 IST

डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार होते. त्यांच्याच मंत्रिमंडळाने

पुणे : डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार होते. त्यांच्याच मंत्रिमंडळाने ज्या नक्षलवादी संघटनांवर बंदी घातली, त्याच संघटनांवर आमच्या सरकारच्या काळात कारवाई झाली. ज्या व्यक्तींविरोधात आमच्या सरकारने कारवाई केली त्यांच्या विरोधात २००७ आणि २०११ मध्येही नक्षलवादाच्या आरोपावरुनच कारवाई झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच गृहमंत्री राज्यात होते. त्याच संघटना आणि व्यक्तींविरोधात भाजपाच्या काळात कारवाई झाली की आम्ही जातीयवादी कसे ठरतो, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.ते म्हणाले, सोईस्कर भूमिका घेत पवारांनी पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करू नये. कारवाई फक्त एल्गार परिषदेमुळे नव्हे तर पूर्व इतिहास तपासून पुराव्यांनंतर झाली.

तसेच महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबत शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही. तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत केली. एका विवाह समारंभाच्या निमित्ताने फडणवीस रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करतो अशी घोषणा करणाºयांनी ‘यू टर्न’ घेतला आहे.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस