शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलद्वारे गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:11 IST

काही महिन्यांपूर्वीच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या लोणी काळभोर व लोणी कंद या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश शहर पोलीस आयुक्तालयात ...

काही महिन्यांपूर्वीच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या लोणी काळभोर व लोणी कंद या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश शहर पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बीट मार्शल सेवाही सुरू करण्यात आली.

या वेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पंचायत समिती सदस्य हेमलता बढेकर, उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन आदी उपस्थित होते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, उरुळी देवाची येथे मोठमोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. तेथे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, यादृष्टीने बीट मार्शल गस्त सुरू करण्यात आली.