शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

संपामुळे रुग्णांचे हाल; उपचारासाठी रांगा

By admin | Updated: March 22, 2017 03:21 IST

ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल झाले. तपासणी, औषधे, सिटी स्कॅन, क्ष-किरण केंद्रासमोर लागलेल्या

पुणे : ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल झाले. तपासणी, औषधे, सिटी स्कॅन, क्ष-किरण केंद्रासमोर लागलेल्या रुग्णांच्या रांगा, रांगांमध्ये उभे असलेले बाहेरगावहून उपचारांसाठी आलेले रुग्ण व काहींच्या चेहऱ्यावर हवालदिल भावना, असे चित्र संपाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात पाहायला मिळाले; मात्र अतिरिक्त डॉक्टरांची सोय करण्यात आल्याने रुग्णांची गैैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ससून रुग्णालयाची ‘लोकमत प्रतिनिधी’ने पाहणी केली असता रुग्णांनी नाराजी व्यक्त केली. ससून रुग्णालयात कोणतीही घटना घडलेली नसताना रुग्णांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे मत ससूनमधील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले. वैैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना मेडिकल एज्युकेशन टेक्निकल सेल; तसेच बायो एथिक्स याविषयांतर्गत, संवादकौैशल्य, ताणव्यवस्थापन, समुपदेशन, रुग्णांशी सुसंवाद, अशा अनेक बाबींचे ज्ञान दिले जाते. या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष काम करताना वापरणे गरजेचे आहे. डॉक्टरांप्रमाणेच, रुग्णाच्या नातेवाइकांचे समुपदेशन होण्याचीही गरज आहे. वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान यांमुळे समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत; रुग्णाच्या मृत्यूचा दोष डॉक्टरांना देता येत नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी डॉक्टर, रुग्णांमध्ये सुसंवादाची गरज आहे, असेही सूत्रांनी सांगितले.