शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

पाटसला घरफोड्या

By admin | Updated: October 21, 2014 05:19 IST

पाटस (ता. दौंड) येथे घरफोडीचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटस : पाटस (ता. दौंड) येथे घरफोडीचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शनिवार (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास गावात भरवस्तीत असलेल्या घरातील एका महिलेला मारहाण करून चार अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास योगेंद्रनगर येथे ४ शिक्षकांच्या घरांचे कुलूप तोडून २२ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. दरम्यान, या चोरीप्रकरणी संतोष चव्हाण (वय ३२, रा. वलगूर, ता. श्रीगोंदा, जि. नगर) याला अटक करण्यात आली असून, त्याचे तीन उर्वरित साथीदार फरार आहेत. परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाने आरडाओरडा केल्याने काही मंडळी मदतीला धावून आली. त्या वेळी संतोष चव्हाण याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर उर्वरित तीन जण फरार झाले आहेत. (वार्ताहर)