शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या बदलांबाबत पालक उदासीन

By admin | Updated: October 2, 2015 00:47 IST

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते.

पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला तीन आठवड्यानंतरही पालकांचा अत्यंत नगण्य प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत परीक्षा परिषदेकडे आलेल्या सूचनांमध्ये शिक्षकांचाच सहभाग दिसत असून, बोटावर मोजण्या इतक्याच पालकांनी सूचना, मत व्यक्त केले आहे. यावरून या प्रक्रियेबाबत पालक उदासीन असल्याने दिसत आहे.यामुळे यंदा चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन होणार नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च २०१७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. उपलब्ध कालावधीचा वापर करून या परीक्षेत बदल करून सुधारणा करण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविले आहे. त्यानुसार यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील शिक्षक-पालकांकडून अभिप्राय, सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र, या आवाहनाला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच पालकांनी आपल्या सूचना परीक्षा परिषदेकडे पाठविल्या आहेत. शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम व परीक्षेबाबत पालकांच्याही सक्रिय सहभागाची परीक्षा परिषदेला अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षेत कोणत्या विषयांचा समावेश करणे अपेक्षित आहे, विषयांची संख्या, प्रश्नपत्रिकांसाठी लागणारा वेळ, विद्यार्थ्यांचा स्तर, इतर कोणते बदल करावेत यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचे मतही जाणून घेण्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर एक प्रश्नावली ठेवण्यात आली आहे. मात्र त्याला अल्पप्रतिसाद लाभला आहे. पालकांनी उदासीनता सोडून सक्रिय सहभाग करावा, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. (प्रतिनिधी)