शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

एका रात्रीत दारूसाठ्यासाठी कटफळमध्ये उभारले पत्राशेड

By admin | Updated: May 13, 2017 04:31 IST

कटफळ येथील परिसरात बुधवारी (दि. १०) सकाळी १०च्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूचा साठा सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारवडी : कटफळ येथील परिसरात बुधवारी (दि. १०) सकाळी १०च्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूचा साठा सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन महिला आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी एस. व्ही. जाधव यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींकडून २९ हजार रुपये किमतीची ३५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. सरोजिनी बिजेन पवार तसेच सारिका गोपी पवार या दोन महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर तीन महिला आरोपी फरार आहेत. दरम्यान, दारू दुकानांना मुख्य मार्गांपासून ५०० मीटर अंतरची मर्यादा घातल्यामुळे अवैध दारू धंद्यांना ऊत आला आहे. कटफळमध्ये गावठी दारूचा साठा करण्यासाठी अवघ्या रात्रीत पत्र्याचे शेड उभारण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक पत्राशेड ग्रामस्थांना दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे या पत्राशेडमध्ये नेमके काय ठेवले, याचा तपास झाला. त्यात गावठी दारूचा साठा आढळून आला. बारामती ग्रामीण पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. त्यांच्या सहकारी असलेल्या तीन महिला फरारी झाल्या. पुढील तपास बिट अंमलदार बाळासाहेब सोनवलकर करीत आहेत.