शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

देहू संस्थान अध्यक्षपदी पंढरीनाथ मोरे यांची निवड

By admin | Updated: March 27, 2017 03:07 IST

येथील जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंढरीनाथ गोपाळ मोरे यांची

देहूगाव : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंढरीनाथ गोपाळ मोरे यांची निवड झाली. त्यांनी प्रतिस्पर्धी राजाराम गोविंद मोरे यांचा ७२ मतांनी पराभव केला. विश्वस्त पदाच्या रिक्त जागेसाठीच्या निवडणुकीत विठ्ठल बाबूराव मोरे निवडून आले आहेत.पंढरीनाथ मोरे यांची निवड पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी श्री संत तुकाराम महाराज वंशातील तीन शाखा मिळून ३५४ मतदार होते. त्यातील ३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांपैकी पंढरीनाथ मोरे यांना १९३, तर राजाराम मोरे यांना ११८ मते मिळाली. पाच मते बाद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गोविंद मोरे यांनी काम पाहिले.गणेशबुवा शाखेतून पंढरीनाथ मोरे हे विजयी झाले. त्यांनी यापूर्वी १५ वर्षे विश्वस्तपद भूषविले आहे. श्री संत तुकाराममहाराज वंशाच्या तीन शाखांना प्रत्येकी दोन वर्षे संस्थानाच्या अध्यक्षपदाची संधी असते. तर विश्वस्त हे पद सहा वर्षांसाठी असते. सध्याच्या विश्वस्त मंडळाची दोन वर्षे बाकी आहेत. (वार्ताहर)विश्वस्तपदी विठ्ठल मोरे अशोक बाळकृष्ण मोरे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. या जागेसाठी विठ्ठल मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड ही निश्चित मानली जात होती. आज त्याच्या निवडीची औपचारीक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय मोरे यांनी केली.