शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी महिलेला अटक

By admin | Updated: July 29, 2014 03:16 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यात राहत असल्याचे दाखवून पासपोर्ट काढणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यात राहत असल्याचे दाखवून पासपोर्ट काढणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातून ही महिला मुंबईतील नातेवाइकांना भेटण्यासाठी येत असताना तपासणीमध्ये तिच्याकडे हा पासपोर्ट मिळून आला. त्यानंतर तिला अटक करून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.गुलजार अब्दुल मंजीयानी (वय ४७, रा. पाकिस्तान) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. मंजीयानी ही मूळची मुंबईची आहे. तिने ती लष्कर परिसरात राहत असल्याचे दाखवून २००९मध्ये पासपोर्ट काढला. तिचा साडेतीन वर्षांपूर्वी पाकिस्तानात राहणाऱ्या व्यक्तीशी विवाह झाला आहे. तिच्याकडचा पासपोर्ट बनावट असल्याचे आढळून आल्याने अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.बंडगार्डन पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिगंबर घोरपडे याने पत्त्याची पडताळणी न करता अनेकांचे रिपोर्ट दिल्याचे २०११मध्ये उघडकीस आले आहे.या प्रकरणात आतापर्यंत मॉडेल जिया चोपरा, नृत्यांगना वेदिका शिवसागर, अरविंद भट, अभय लोखंडे, रजनीश गुजर यांच्यासह १४ जणांना अटक केली आहे. तब्बल ९१ जणांनी बनावट पासपोर्ट काढल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)