शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पाचंगे फायटर्स वाघोली पीआरडी चषकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:15 IST

शिरूर येथे माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे यांच्या वतीने उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल व ...

शिरूर येथे माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे यांच्या वतीने उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल व शिवसेवा सचिव स्वर्गीय केशरसिंग खुशाल सिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणार्थ प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक (पीआरडी) क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ युवा नेते उद्योगपती आदित्य धारिवाल, युवा नेते ऋषीराज पवार, युवा नेते शैलेश मोहिते, मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर हस्ते झाला.

यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, संजय देशमुख, स्पर्धेचे आयोजक रवींद्र ढोबळे, स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे ,नगरसेवक जाकीर खान पठाण, शहर युवक अध्यक्ष रंजन झांबरे प्राध्यापक दादासाहेब गवारी, प्रवीण दसगुडे, दादाभाऊ वाखारे, तुकाराम खोले, आंबेगाव विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे उपस्थित होते.

स्पर्धेसाठी पुण्यातील नामांकित पीडीसी पंच, स्पर्धेेत डान्सिंग अंपायर गोट्या पीआरडी क्रिकेट स्पर्धेचे आकर्षण ठरला.

अंतिम सामना हा यशवंत पाचंगे वाघोली व रंगनाथ शिंदे साईराम इलेव्हन, या दोन संघांमध्ये झाला. प्रथम क्रमांक -यशवंत पाचंगे वाघोली , द्वितीय क्रमांक - रंगनाथ शिंदे साईराम इलेव्हन, तृतीय -फिरोजभाई बागवान शिवसागर लिजन्ट जुन्नर , चतुर्थ-फिरोजभाई शेख तिरंगा हॉटेल न्यू स्टार एलेव्हन,

उत्कृष्ट फलंदाज -राहुल सातव,उत्कृष्ट गोलंदाज -रामा झेंडे,उत्कृष्ट यष्टीरक्षक -शिवा देविकर,उत्कृष्ट झेल -डॉ. आकाश सोमवंशी, विकेट हॅट् ट्रिक -अमोल पवार, षटकार हॅट् ट्रिक -निखिल,चौकार हॅट् ट्रिक - भूषण गोळे, मॅन ऑफ द सिरीज _ इजाज कुरेशी.