शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला मारहाण

By admin | Updated: May 4, 2017 23:53 IST

ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला दोघांनी काठी व पट्ट्याने डोक्यात मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना

ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. 4 - ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला दोघांनी काठी व पट्ट्याने डोक्यात मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास येथील सोमाटणे टोलनाका येथे मुंबई – पुणे महामार्गावर घडली. दोन्ही आरोपी मनसेचे पदाधिकारी असल्याचं वृत्त आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  एका खासगी मालकीच्या  स्टोन क्रशरचा (एम एच १४ सी पी ३२७२) क्रमांकाचा हायवा चालक दिनकर बाबुराव होळकर (वय ४७, रा. वडगाव ता. मावळ) हे मुंबई – पुणे महामार्गावरून  सोमाटणे बाजूला निघाले होते.मात्र यात   हायवा सोमाटणे टोलनाक्याजवळ आला असता, हायवा चालक दिनकर होळकर यांना तू ओव्हरटेक का केले असे विचारून आरोपी सतीश शंकर शिंदे व सुनील शंकर शिंदे (दोघे रा. टकलेवस्ती तळेगाव दाभाडे ता. मावळ) यांनी त्यांच्या डोक्यात काठी व पट्ट्याने मारहाण करून जखमी केले  शिवीगाळ व दमदाटी केली.
 
यात हायवा चालक होळकर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. आरोपींना  अद्याप अटक  करण्यात आलेली नाही.