शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दिवसभरात पुन्हाचार हजारांच्या पुढे नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा सतत चार हजारांच्या पुढे असून, गुरूवारी शहरात नव्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा सतत चार हजारांच्या पुढे असून, गुरूवारी शहरात नव्याने ४ हजार १०३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात तपासणीचा आकडा प्रथमच वीस हजाराच्या पुढे गेला असून, शहरातील विविध तपासणी केद्रांवर तब्बल २० हजार ६३१ संशयितांनी आपली तपासणी करून घेतली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही १९़.८३ टक्के इतकी आहे़

शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही सातत्याने वाढत असून, आज दिवसभरात शहरातील ३५ जणांचा तर शहराबाहेरील परंतु पुण्यात उपचार घेणाऱ्या १४ अशा ४९ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही गुरूवारी १़ ९५ टक्के इतकी आहे़ परंतु, ही टक्केवारी जरी कमी दिसत असली तरी शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दररोजचा आकडा तुलनेने वाढत चालला आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ३ हजार ४०३ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर ८२५ रुग्ण हे गंभीर आहेत़ आज दिवसभरात २ हजार ७७ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़ वाढत्या रुग्ण संख्येमुळे व त्याप्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी असल्याने, शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहेत़ आज हा सक्रिय रुग्णांचा आकडा ३५ हजाराच्या पुढे गेला असून, सध्या शहरात ३५ हजार ८४९ सक्रिय रूग्ण आहेत़ शहरात आजपर्यंत १४ लाख ९९ हजार ७१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ७३ हजार ४४६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ३२ हजार २६० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३३७ झाली आहे़

==========================