शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास मंचाच्या सहयोगाने स्पर्धेचे आयोजन

By admin | Updated: November 8, 2014 23:54 IST

‘अजमेरा इंटर स्कूल प्रीमिअर लीग’च्या माध्यमातून शालेय खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणो : लोकमत बालविकास मंच यांच्या सहयोगाने व द स्पोर्ट्स गुरुकुल यांच्या वतीने ‘अजमेरा इंटर स्कूल प्रीमिअर लीग’च्या माध्यमातून  शालेय खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 11 नोव्हेंबर्पयत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्याथ्र्याना नावनोंदणी करता येणार आहे. तर येत्या 12 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत विविध खेळांचे वैयक्तिक व सांघिक सामने आयोजित केले जाणार आहेत.
‘लोकमत बालविकास मंच’तर्फे शालेय विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इंटर स्कूल प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले असून, त्या अंतर्गत बास्केट बॉल, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, स्केटिंग, फुटबॉल, बुद्धिबळ या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीजवळील विद्या प्रतिष्ठानच्या नांदेड सिटी पब्लिक स्कूलमध्ये ही स्पर्धा होणार आहे. याच शाळेत विद्याथ्र्याना नावनोंदणी करता येणार आहे.
 पुणो जिल्ह्यातील विविध शाळांनी व विद्याथ्र्यानी या स्पर्धासाठी आपला सहभाग नोंदवला असून, 6 ते 16 वयोगटातील खेळाडूंना वैयक्तिक आणि सांघिक नोंदणी करता येणार आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी फुटबॉल व टेनिसच्या स्पर्धा एस.पी. कॉलेजच्या मैदानावर तर नांदेड सिटी पब्लिक स्कूलच्या मैदानावर इतर सर्व स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यात येत्या 14 नोव्हेंबरला स्केटिंग, 15 व 16 नोव्हेंबरला बुद्धिबळ स्पर्धा, 16 नोव्हेंबरला क्रिकेट व बास्केटबॉल, 19 व 20 नोव्हेंबरला टेबल टेनिस स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
 
पारितोषिक वितरण  21 नोव्हेंबरला 
4या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 21 नोव्हेंबर रोजी होणार असून, स्पर्धेत सहभाग घेणा:या प्रत्येक खेळाडूला मेडल दिले जाणार आहे. तसेच खेळाडूंना या स्पर्धेतून विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. 2014-15 साठी बालविकास मंचमध्ये नव्याने सहभागी होणा:या सभासदांना बालविकास मंचचे ओळखपत्र दाखवून कोणत्याही एका खेळात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.