शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फाइन आर्ट्सचे प्रवेश थांबविण्याचे आदेश

By admin | Updated: June 29, 2017 03:47 IST

आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरू असलेले बॅचलर आॅफ फाइन आटर््स (बीएफए) इन स्कल्पचर तसेच पेंटिंग अभ्यासक्रम आणि मास्टर आॅफ फाइन आर्ट्स (एमएफए) या अभ्यासक्रमांचे प्रवेश तत्काळ थांबवावेत, असे आदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले आहेत.एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय बीएफए इन स्कल्पचर तसेच पेंटिंग अभ्यासक्रम व मास्टर आॅफ फाइन आर्ट्स हे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. तसेच, राज्य शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या गुणांच्या आधारे देणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये केवळ बारावीच्या गुणांच्या आधारे हे प्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे करमळकर यांनी संबंधित महाविद्यालयांना प्रवेश थांबविण्याचे आदेश दिले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील इतरही काही विद्यापीठांमध्ये एआयसीटीईची परवानगी न घेता या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे व नाशिक या जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया थांबणार आहे. मात्र, पुणे विद्यापीठाप्रमाणे इतर विद्यापीठांकडून प्रवेशप्रक्रिया वेळेत थांंबविली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.