शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

७,२६१ कोटी रुपये सव्याज परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:09 IST

पुणे : वादग्रस्त हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेच्या केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातील कर्जवसुली न्यायाधिकरणाने ...

पुणे : वादग्रस्त हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेच्या केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातील कर्जवसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी) ७,२६१ कोटी रुपये सव्याज परत करण्याचा आदेश शनिवारी दिला. या प्रकरणी हा पहिलाच निकाल आहे.

फसवणुकीची माहिती २०० पानी निकालात दिली आहे. बँकेतर्फे अ‍ॅड. सिद्धार्थ मल्होत्रा व अ‍ॅड. आर्दीश मजुमदार यांनी बाजू मांडली. मोदीची बाजू मांडण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. बँक व मोदीमध्ये झालेले संवाद बँकेने न्यायाधिकरणात सादर केले. मोदीसह इतरांना वेळ देऊनही त्याचा प्रतिसाद आला नाही. निकाल विरोधात जाईल, म्हणून त्याने समन्सही घेतले नाहीत, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदविले. या प्रकरणात बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणात धाव घेतली होती. प्रकरणाची जबाबदारी पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे आहे. बँकेने मोदीविरोधात तीन दावे केले आहेत. पहिला दावा ७,0२९ कोटी, दुसरा २३२ कोटी व तिसरा दावा १,७०० कोटी रुपयांचा आहे. यातील २ दाव्यांचा निकाल झाला.परदेशातदेखील नीरव मोदीची मालमत्ता असून, या आदेशानंतर आता मोदी याच्या मालमत्तेची जप्ती, विक्री याबाबतची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.- श्रीकांत अबूज,निबंधक, न्यायाधिकरण