शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

फुरसुंगीत टँकर वाढवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:12 IST

फुरसुंगी येथे कचरा डेपो सुरू ठेवण्याच्या बदल्यात महापालिकेकडून तिथे केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची आढावा बैठक सोमवारी दुपारी महापालिकेत झाली.

पुणे: फुरसुंगी येथे कचरा डेपो सुरू ठेवण्याच्या बदल्यात महापालिकेकडून तिथे केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची आढावा बैठक सोमवारी दुपारी महापालिकेत झाली. फुरसुंगी ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीनुसार तिथे पाण्याचे टँकर वाढवून देण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला.महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप तसेच फुरसुंगीचे प्रतिनिधी म्हणून शंकर हरपळे, संजय हरपळे, प्रवीण कामठे, रणजित रासकर, विशाल हरपळे आदी उपस्थित होते.फुरसुंगीचा समावेश आता महापालिकेत झाला आहे, मात्रत्यामुळे महापालिकेचे फुरसुंगीबाबतचे धोरण बदलणार नाही, तिथे सुरू असलेली विकास कामे महापालिकेच्या माध्यमातून सुरूच राहतील, असे या वेळी स्पष्टकरण्यात आले.आढावा बैठक महापालिकेच्या वतीने घेण्यात येत असते. सोमवारी झालेल्या बैठकीत प्रामुख्याने टँकरची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.