शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांची व्यवस्था लावण्याचे आदेश

By admin | Updated: February 12, 2017 04:55 IST

महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राची अंतर्गत रचना, मतदारांसाठी सुविधा आदींची काटेकोरपणे व्यवस्था लावण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.

पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राची अंतर्गत रचना, मतदारांसाठी सुविधा आदींची काटेकोरपणे व्यवस्था लावण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. निवडणुकीतील मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांच्या व्यवस्थेचा आढावा कुणाल कुमार यांनी घेतला. मतदान केंद्राची रचना आदर्श असावी, मतदान केंद्राचे अंतर अधिक लांब असता कामा नये, मतदान केंद्रे शक्यतो तळमजल्यावर असावे, अपवादात्मक परिस्थितीत पहिल्या मजल्यावर असल्यास मतदारांची गैरसोय होणार नाही. तसेच, अंध, अपंग अशा व्यक्तींना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करावी. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था असावी, अशा सूचना कुणाल कुमार यांनी दिल्या. मतदान केंद्राबाहेर प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे फलक लावण्यात यावेत. आवश्यक मतदार याद्या, छपाई स्टेशनरी, साहित्य पुरवठा व आवश्यक कर्मचारी यांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना कुणाल कुमार यांनी दिल्या.मतदानानिमित्त जनजागृतीमहापालिका निवडणुकीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, यासाठी पुणे मनपाच्या श्रमिक कला पथकाच्या वतीने शिवाजीनगर एसटी स्थानक व रेल्वेस्थानक, डेक्कन पीएमपीएल परिसर, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, मॉर्डन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंध ब्रेमन चौक या परिसरात मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच, माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतीच्या कार्यक्रमातही माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.मतदान जनजागृती अभियानांतर्गत मॉडर्न महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.