शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या जलवाहिनीला विरोध केल्याने मारहाण

By admin | Updated: November 12, 2014 23:07 IST

भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याशिवाय या धरणातून पुणो शहराला पाणी देण्यास विरोध करणा:या शेतक:यांनी सावरदरी (ता. खेड) येथे जलवाहिनीचे काम बंद पाडले.

आंबेठाण : भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याशिवाय या धरणातून पुणो शहराला पाणी देण्यास विरोध करणा:या शेतक:यांनी सावरदरी (ता. खेड) येथे जलवाहिनीचे काम बंद पाडले. जलवाहिनीचे काम करणा:या कामगारांना मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास लिंभोरे, स्वप्निल देखमुख व अन्य अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी जलवाहिनीचे काम करणारे अभियंता जितेंद्र अशोक बडगुजर (वय 28, रा. आयफील सिटी, चाकण) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.  
पुण्याची पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा आसखेड धरणातील 2.6क् टीएमसी पाणी पुणो शहराला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून निधीही मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी प्रथम भूसंपादनाच्या व आता जलवाहिनी टाकण्याच्या कामाने गती घेतली आहे. परंतु, जलवाहिनीच्या कामाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला आहे. भामा आसखेड धरणामुळे सुमारे दीड हजार शेतकरी विस्थापित झाले आहेत. पुणो शहराला पाणी देण्यास या भागातील शेतक:यांचा विरोध नाही. परंतु, आधी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करूनच पाणी नेण्यात यावे, अशी या भागातील शेतक:यांची आहे. विरोधाची नव्हे, तर सामंजस्याची भूमिका असल्याचे प्रकल्पग्रस्त सांगतात. मात्न, त्यांच्या मागण्यांना शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. या भागात अनेक ठिकाणी पोलीस संरक्षणात हे काम करण्यात येत आहे. या जलवाहिनीविरोधात यापूर्वी पुणो जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपाचे नेते शरद बुट्टे-पाटील आणि युवक कॉंग्रेसचे अमोल पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतक:यांनी  ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. तेव्हापासून या आंदोलनाची धग दिवसेंदिवस 
वाढत आहे.  (वार्ताहर)
 
या जलवाहिनीसाठी काम करणारे ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांनी शेतक:यांना विश्वासात घेऊन काम करावे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करावा. जर शेतक:यांना विश्वासात घेऊन काम केले नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल. तसेच, शेतक:यांनीही आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडाव्यात. कायदा हातात घेऊ नये.
- शरद बुट्टे-पाटील