शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास मंचचे सभासद होण्याची संधी

By admin | Updated: November 10, 2014 05:03 IST

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे

पुणे : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी लोकमतने निर्माण केलेल्या बालविकास मंचची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या या मंचचे सभासद होण्याची संधी दि. १५ व १६ नोव्हेंबर शनिवारी व रविवारी रोजी मिळणार आहे. आपल्या पाल्यांना यात बालविकास मंचचे सभासद करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मंचचे सभासद झाल्यानंतर मुलांना विविध उपक्रमांमध्ये मोफत सहभागासह २ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत.वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून मंचामार्फत मुलांमधील कलागुणांना वाव दिला जातो. त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. दर वर्षी विविध उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आला आहे. यंदाही मंचचे सभासद होण्याची संधी मिळणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बालविकास मंचसारखा हक्काचा सवंगडी मिळवून द्यावा. द किड्स फोटोज, डान्स इन मोशन, कुमार पॅसिफिक मॉल, डायमंड वॉटर पार्क, डी क्युब प्लस, फन ७-डी, सृजन अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट, होम रिवाईज आणि श्नेल हे गिफ्ट प्रायोजक म्हणून लाभले आहेत.