शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई शुल्क प्रतिपूर्तीसाठी केवळ २६ कोटी रुपये

By admin | Updated: March 27, 2017 03:23 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाने यंदा २६ कोटी रुपयांचा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाने यंदा २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, गेल्या  काही वर्षांपासून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मंजूर  झालेली रक्कम खूप कमी आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्ण रक्कम शाळांना द्यावी, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांकडून केली जात आहे.आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्तीची तरतूद आहे. शुल्क प्रतिपूर्तीपोटी देय असलेल्या ८४ कोटी २ लाख निधीपैकी २६ कोटी इतका निधी शाळांना वितरित करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील अध्यादेश शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे सचिव राजेंद्र सिंग म्हणाले, आरटीईअंतर्गत २०१२ मध्ये सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यानंतर २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रत्येकी १ लाख विद्यार्थी प्रवेशित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३.५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अनेक शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही. काही ठराविक शाळांपर्यंतच शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरित झाली आहे. त्यामुळे शासनाने सर्व शाळांना वितरित करता येईल एवढ्या रकमेची तरतूद करावी.(प्रतिनिधी)