शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पात फक्त १७.१६ टक्के पाणी

By admin | Updated: April 12, 2017 03:59 IST

उत्तर पुणे जिल्ह्याबरोबरच नगर जिल्ह्यालाला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये अवघा १७.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. यातील फक्त डिंभे धरणातून

घोडेगाव : उत्तर पुणे जिल्ह्याबरोबरच नगर जिल्ह्यालाला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये अवघा १७.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. यातील फक्त डिंभे धरणातून उजव्या व डाव्या कालव्याव्दारे ७७७ क्युसेक्सने पाणी सुरू आहे. वाढता उन्हाळा व पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतक-यांनी पाण्याचा अंदाज घेवून पिके घेण्याची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालूक्यांबरोबरच नगर जिल्हयातील श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, पारनेर तालूक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात अल्पपाणी साठा राहिला आहे. पावसाळयाला अजून दोन ते अडिच महिने राहिले असताना सध्याच्या कडक उन्हाळयामुळे पाण्याची टंचाई वाढली आहे तसेच धरणांमधील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होत आहे. अजून पिण्याच्या पाण्याची तीव्रता सर्वत्र जाणवत नसली तरी मे महिन्यात सधन भागातील गावांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे. (वार्ताहर)कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणात २७.९१ टक्के तर येडगांव मध्ये १९.५५ टक्के, माणिकडोह ७.०३ टक्के, वडज २०.२० टक्के, पिंपळगांव जोगे धरणात ६.४९ टक्के उपलब्ध पाणीसाठा आहे. एकुण आकडेवारी पाहिली असता कुकडी प्रकल्पात १७.१६ टक्के पाणी म्हणजेच ५.२३ टिएमसी पाणी आहे. मागिल वर्षी कुकडी प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा होता. मागिल वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाणी असले तरी भविष्यातील पावसाचा अंदाज पहाता यावर्षी टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची वर्तवली जात आहे.