शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बारावीनंतरच्या डिप्लोमासाठी आजपासून ऑनलाइन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST

या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही ट्विट ...

या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही ट्विट करून दिली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयमार्फत बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरवर्षी बारावी परीक्षानंतर या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात. बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रियेची सर्व माहिती "डीटीई''च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

-----

हॉटेल व्यवस्थापनासाठी बारावीत ३५ टक्‍के हवे

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा विज्ञान शाखेसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. सरफेस कोटींग अभ्यासक्रमासाठी इंग्रजी, भौतिकशास्त्र व गणित हे विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्णाची अट आहे. हॉटेल व्यवस्थापनासाठी बारावीत कमीत कमी ३५ टक्‍के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे.

-----

५ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार

प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्‍चिती करण्यासाठी १० जुलै ते २ ऑगस्ट असा कालावधी आहे. ५ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीवरील हरकतीसाठी ६ ते ८ ऑगस्ट अशी मुदत आहे. १० ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे.