शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांना आॅनलाईन परवानग्या

By admin | Updated: June 28, 2017 04:15 IST

दर वर्षी गणेश मंडळांच्या परवानग्यांकरिता पोलिसांप्रमाणेच महापालिका प्रशासनाशी कार्यकर्त्यांचा संघर्ष होतो. तो संघर्ष टाळण्यासाठी मंडळांना

पुणे : दर वर्षी गणेश मंडळांच्या परवानग्यांकरिता पोलिसांप्रमाणेच महापालिका प्रशासनाशी कार्यकर्त्यांचा संघर्ष होतो. तो संघर्ष टाळण्यासाठी मंडळांना आॅनलाईन पद्धतीने सर्व परवानग्या देण्याचा विचार सुरू आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यामधील राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेवक हेमंत रासने, अजय खेडेकर, रवींद्र माळवदकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार कॅम्प भोपळे चौकातील हिंद तरुण मंडळाला प्रदान करण्यात आला. धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. टिळक म्हणाल्या, ‘गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांवरील खटल्यांबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे. परंतु, आपणही आचारसंहिता ठरवली, तर पुढे अशा घटना घडणार नाहीत. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले़