शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आॅनलाइन औषधविक्री धोकादायक

By admin | Updated: May 9, 2017 03:34 IST

आॅनलाइन औषधं केवळ स्वस्त मिळतात या लोभास भुलून मान्यता नसलेल्या आॅनलाइन औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : आॅनलाइन औषधं केवळ स्वस्त मिळतात या लोभास भुलून मान्यता नसलेल्या आॅनलाइन औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी केलेल्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप फार्मासिस्ट आशिष हांडे यांनी केला आहे. याबाबत हांडे म्हणाले, ‘आॅनलाइन खरेदी केलेल्या औषधांच्या बिलावर कोणाचीच म्हणजे मालक वा फार्मासिस्ट यांची सही नाही. हे नियमबाह्य असून, जबाबदारी झटकण्याचा बेजबाबदार प्रयत्न आहे. ओमेज-२० या गोळ्यांची एक्सपायरी डेट लिहिलेली नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या ओमेजच्या १५ कॅप्सूल आम्ही ३६:३८ रुपयांना घेतो, त्याच १५ गोळ्या या आॅनलाइनवाल्यांकडून ५२:४१ रुपयांना विकल्या जात आहेत.म्हणजेच या विक्रेत्याने आधीच जास्त रक्कम लावून त्यावर तुम्हास डिस्काउंट आॅफर केला आहे. अशा प्रकारे थेट फसवणूक केली जात आहे. आॅनलाइन औषध खरेदी केलेल्या बिलावर रुग्णाचे नाव, पूर्ण पत्ता लिहिलेला नाही.औषधे ट्रॅक करायची झाल्यास कशी करणार..? हा गुन्हा नाही का...? आॅनलाइनला परवानगी आलीच कधी...? आता एफडीए यांच्यावर काय कारवाई करणार..? हे गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.असेही हांडे यांनी सांगितले.याबाबत कुठल्याही प्रकारे कायदा पारित नसतानाही अयोग्य पद्धतीने बोगस औषधविक्री सुरू आहे. या बेकायदेशीर औषधविक्रीबाबत योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हांडे यांनी केली आहे. याबाबत जानेवारी २०१६ मध्ये विविध फार्मासिस्ट संघटनांनी माझ्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे अंदोलनदेखील केले होते. परंतु, याबाबत सरकार गंभीरपणे दखल घेत नाही असे दिसून येत आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे हे बिल होय. यामध्ये डॉ. रेड्डीज कंपनीची ओमेज कॅप्सुलच्या १५ कॅप्सुलची बाजारभाव किंमत ३६:३८ रुपये असूनही ग्राहकास ती खुलेआम ५२:४१ रुपयास विक्री करून ग्राहकाची आर्थिक लूट केली आहे.