शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कांदा सडतोय, भाव वाढतोय

By admin | Updated: July 22, 2015 03:21 IST

जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर

मढ : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. निकृष्ट प्रतीचे बियाणे, अवकाळी पाऊस, विचित्र हवामान या सर्वांचा फटका बसला आहे. या वर्षी बियाणात झालेली फसवणूक, डेंगळ्या कांद्याचे वाढलेले प्रमाण तसेच अवकाळी पावसाचा फटका यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. यावरही मात करत शेतकऱ्याने कांद्याची प्रतवारी करून कांदे बराकीत साठवले. परंतु, दिवाळीपर्यंत टिकणारे कांदे सध्या बराकीतच सडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. . मंचर : कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी झालेल्या लिलावात कांद्याला १० किलोस २८० रुपये असा बाजारभाव मिळाला. रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला १० किलोस २३५ रुपये बाजारभाव मिळाला होता. कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे. बराकीत साठवलेला कांदा विक्रीसाठी येतो. मंगळवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमीच होती. ३५०० पिशवी कांदा विक्रीसाठी आला. दुपारी लिलावाला सुरुवात होताच कांद्याचे बाजारभाव वाढले गेले. १० किलोस १६० ते २८० रुपये बाजारभाव मिळाला आहे. चांगल्या मालास २८० रुपये असा बाजारभाव मिळत असून, शेतकरी अजून बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी बराखीतील कांदा राखून ठेवला असून बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहे. (वार्ताहर)