शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराचा प्रश्न एक, उत्तरे अनेक!

By admin | Updated: June 16, 2014 08:28 IST

माहिती अधिकारांतर्गत अर्ज आल्यानंतर त्याला उत्तर देण्याबाबत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्जदार फारफार तर दुसर्‍या अपिलापर्यंत जाईल.

माहिती अधिकारांतर्गत अर्ज आल्यानंतर त्याला उत्तर देण्याबाबत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्जदार फारफार तर दुसर्‍या अपिलापर्यंत जाईल. तिथे दोन-दोन वष्रे अपील सुनावणीला येत नाही. तसेच सुनावणी झाल्यानंतरही माहिती न दिल्याबद्दल दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. माहिती अधिकारासंदर्भात अधिकार्‍यांना खरंच माहिती नसेल तर आम्ही मोफत प्रशिक्षण द्यायला तयार आहोत. मात्र, माहिती देण्यात केली जाणारी टाळाटाळ अक्षम्य आहे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच एनडी स्क्वॉडच कार्यरत नाहीएनडी स्क्वॉडच्या समन्वयाची जबाबदारी असणार्‍या सुरक्षा विभागाने सर्वात धक्कादायक उत्तर देऊन माहिती देण्याचा प्रश्नच निकालात काढला आहे. पालिकेने १९९९ मध्ये एनडी स्क्वॉडची स्थापना केली होती, मात्र २00७ पासून ते बंद करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी उत्तरअर्जच बाद केला. केवळ २0१२ मध्ये या पथकाच्या स्वरूपात किरकोळ बदल झाल्याने त्याचे नाव बदलण्यात आले. त्या आधारे त्यांनी हे उत्तर दिल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले. दीपक जाधव■ पुणेमाहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला प्रशासकीय अधिकारी कसा प्रतिसाद देतात, याचे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण पुणे महापालिकेत पाहायला मिळाले. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांना बहुउद्देशीय कारवाई पथकाबाबत ५ प्रश्न विचारले. त्यास १२ कार्यालयांनी वेगवेगळी उत्तरे देऊन माहिती देण्याचे टाळले, तर तीन कार्यालयांनी मात्र व्यवस्थित माहिती दिली आहे.महापालिकेतर्फे पाण्याची चोरी रोखणे, अतिक्रमण कारवाई, रस्त्यावर राडारोडा टाकणे, थुंकणे, कचरा टाकणे, शौच करणे, अडगळ टाकणे आदी प्रकार करणार्‍यांविरुद्ध बहुउद्देशीय कारवाई पथक स्थापन केले आहे. एनडी स्क्वॉड या नावाने हे पथक शहरात ओळखले जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी या पथकाबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडे माहिती मागितली होती.एनडी स्क्वॉडच्या कारवाईचे निकष काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. विङ्म्रामबागवाडा कार्यालयाने हा प्रश्न सुरक्षा अधिकार्‍यांशी संबंधित असून त्यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगितले. आपण ४0 महिन्यांची माहिती विचारली असून, त्याची एकूण ४0 प्रतींमध्ये माहिती देणे असल्याने प्रतिपानास २ रुपये याप्रमाणे पैसे कार्यालयात जमा करावे, मग माहिती देण्यात येईल, असे ढोले-पाटील रोड कार्यालयाकडून सांगण्यात आले.कोंढवा कार्यालयाने ही बाब आरोग्य खात्याशी संबंधित असल्याने त्यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगितले आहे. एनडी स्क्वॉडची स्थापना कधी झाली, याकरिता विङ्म्रामबागवाड्याने सुरक्षा विभागाशी, कोंढवा कार्यालयाने आरोग्य विभागाशी तर बिबवेवाडी कार्यालयाने मनपा कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.कारवाई काय केली, याबाबत विङ्म्रामबाग वाडा कार्यालयाने कार्यालयीन वेळेत कागदपत्रे पाहण्यास मिळतील, असे सांगितले. नगर रोड, धनकवडी, कोंढवा, कोथरूड, वारजे, येरवडा या कार्यालयांनी कारवाईची आकडेवारी दिली आहे.