शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

माजी अध्यक्षांना एक लाखाचा निधी

By admin | Updated: March 2, 2016 00:49 IST

पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाहीर केल्याप्रमाणे मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना एक लाख रुपयांचा कृतज्ञ

पुणे : पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाहीर केल्याप्रमाणे मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी नुकताच प्रदान केला. संमेलन संपल्यानंतर एका महिन्यात ही रक्कम संबंधित अध्यक्षांना दिला आहे.घुमान येथील ८८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व अंदमान येथील चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात स्थापन झालेल्या अध्यासनाच्या वतीने संमेलनातच प्रत्येकी ५ लाखांचा निधी प्रदान केला. माजी संमेलनाध्यक्षांनाही एक लाखाचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये प्रा. के. ज. पुरोहित, डॉ. यू. म. पठाण, मधु मंगेश कर्णिक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार, प्रा. रा. ग. जाधव, मारूती चितमपल्ली, डॉ. अरुण साधू, फ. मुं. शिंदे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, वसंत आबाजी डहाके, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. महेश एलकुंचवार आदींचा समावेश आहे.डॉ. एलकुंचवार यांनी मिळालेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला तर साधू यांनी एशियाटिक लायब्ररीला दिला. प्रा. जाधव यांनी साधना ट्रस्टकडे निधी सुपूर्द केला. डॉ. मोरे यांनी हा निधी इतिहास प्रकल्पासाठी वापरला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)