शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी एकाला अटक

By admin | Updated: May 30, 2017 03:07 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी १५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. प्रतिक बाळासाहेब संपकाळ (वय २३, रा. वारजे माळवाडी) असे कोठडी देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रतिक बरोबर असलेले प्रेमसंबंध घरी सांगण्याची धमकी देत संबंधित पीडितेवर अत्याचार करणाऱ्या एकाला व चेस खेळण्याच्या बहाण्याने त्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या २१ वर्षीय तरुणालाही ३० मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रतिक प्रदीप कोटीयान (वय २०, वारजे माळवाडी) असे धमकी देत अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर अजिंक्य प्रदिप सावंत (वय २१, रा. कोथरुड) असे चेस खेळण्याचा बहाण्याने अत्याचार करणाऱ्याचे नाव आहे. हा सर्व प्रकार १० ते १९ एप्रिल २०१७ दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. प्रतिक संपकाळ आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती संबंधित मुलीच्या घरच्यांना सांगेल, अशी धमकी देत प्रतिकने तिच्यावर अत्याचार केला. तर १० एप्रिल रोजी अजिंक्यने पीडितेच्या घरी कोणी नसताना चेस खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीवर अत्याचार केले. अधिक तपासासाठी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.