शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:58 IST

श्रीगोंदा आणि कर्जत या दोन ठिकाणी शेतक-यांना गुप्तधनाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह दोघांवर शुक्रवार (दि. ११) रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दौंड : श्रीगोंदा आणि कर्जत या दोन ठिकाणी शेतक-यांना गुप्तधनाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह दोघांवर शुक्रवार (दि. ११) रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणी भोंदूमहाराज अब्दुल जावेद अब्दुल समी (वय ४८, रा. जिनसी चौक, जहाँगिराबाद, भोपाळ मध्य प्रदेश), दौंडमधील भोंदूबाबाचे साथीदार भारत धिंडोरे (वय ४२, रेल्वे सफाई कर्मचारी, दौंड), विक्रम पवार (रा. नेहरु चौक, दौंड) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, भोंदूबाबा अब्दुल जावेद अब्दुल समी, त्याचा साथीदार भारत धिंडोरे या दोघांना अटक करण्यात आली त्यांना कर्जत न्यायालयाने शुक्रवार (दि.१८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सापळा रचल्याने भोंदूबाबा सापडला जाळ्यातघरात गुप्तधन काढून देतो, म्हणून या भोंदूबाबाने अनेक शेतकºयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. यातील काही शेतकरी देशोधडीला लागल्याने आर्थिकदृष्ट्या श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकरी कंगाल झाले आहेत. यातील श्रीगोंदा येथील एका कंगाल शेतकºयाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून भोंदूबाबा अब्दुल जावेद याला पकडण्यास मदत केली. त्यानुसार दौंडचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, कल्याण शिंगाडे, आशिफ शेख, धनंजय गाढवे, सुनील बगाडे, बापू रोटे, दत्तात्रय चांदणे या पोलिसांनी सापळा रचून भोंदूबाबा आणि त्याच्या एका साथीदाराला दौंडमध्ये ताब्यात घेतले.