शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देऊ

By admin | Updated: May 13, 2017 04:52 IST

राज्यातील अनेक खासगी गुंतवणूकदारांकडून लोकांची फसवणूक झाली आहे. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, या

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : राज्यातील अनेक खासगी गुंतवणूकदारांकडून लोकांची फसवणूक झाली आहे. लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये अडकले असून, या सर्वांना इन्व्हेस्टमेन्ट वेल्फेअर फोरमच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.फोरमच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गांधी बोलत होते. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन उभारले होते. या आंदोलनामुळे राज्यातील गुंतवणूकदार एकत्र आले. यातून राज्यस्तरावर इन्व्हेस्टमेन्ट वेल्फेअर फोरमची स्थापना करण्यात आली.या लढ्याची व्याप्ती वाढवणे, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून बोगस कंपन्यांवर ठोस कारवाई व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधी यांना विनंती केली असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.नवीन गुंतवणूकदारांची फवणूक व बोगस कंपन्या निर्माण होऊ नये यासाठी या लढ्यामध्ये खासदार गांधी यांना फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती. या वेळी त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. या फोरमचे सल्लागार म्हणून संजय कांबळे यांची निवड केली आहे.