शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मारहाण करणा-या पोलिसावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:45 IST

येथील पवनानगर रोडवरील बौर गावच्या हद्दीतील बौर खिंड येथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस नाईकसह त्याच्या चार साथीदारांनी एका जीपला दगड मारून अडवले.

कामशेत : येथील पवनानगर रोडवरील बौर गावच्या हद्दीतील बौर खिंड येथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस नाईकसह त्याच्या चार साथीदारांनी एका जीपला दगड मारून अडवले. जीपमधील इसमाला मारहाण करून पैशाची मागणी करत पैसे नाही दिल्यास मोठ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या पोलिसाविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पाच आरोपींना शुक्रवारी वडगाव न्यायालयाने जामीन दिला.गुरुवारी दुपारी बौर गावच्या हद्दीत येथे अविनाश रमेश साळवे (वय २५, रा. करुंज) जीप (एम एच १४ डी एस ३८७४) मधून जात होते. बौर खिंडीत पोलीस नाईक श्रीधर जनार्धन पाटील (वय ४१) यांनी व त्यांच्या चार साथीदार वेणुदास गणपत यादव (४५), शेखर ज्ञानोबाघरकुडे (४२), सतीश बबन जेधे(४६) व अक्षय देविदास नाईक (२४, सर्व रा. कात्रज, पुणे) यांनी दगड मारून जीप अडवली.