शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा

By admin | Updated: February 26, 2017 03:29 IST

पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचा उमेदवार दीपक जाधव व त्याचा भाऊ व सहकाऱ्यावर शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

इंदापूर : पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचा उमेदवार दीपक जाधव व त्याचा भाऊ व सहकाऱ्यावर शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गलांडवाडी नं.१ गावच्या हद्दीत सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुभाष विठ्ठल तुपे (वय ३० वर्षे, रा. गलांडवाडी नं.१) असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन दीपक बाळासाहेब जाधव, गोविंद दत्तू जाधव, उमेश राजेंद्र जाधव,दिनेश बाळासाहेब जाधव, रोहित दत्तू जाधव, भारत निवृत्ती जाधव, सागर श्रीहरी जाधव (सर्व रा. गलांडवाडी नं.१, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उसने दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमिनीची मागणी करुन लोखंडी पाईप,लाकडी दांडक्याने मारहाण करीत गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तुपे याने तक्रारीत म्हटले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपक जाधव यांच्याकडून फियार्दीने ५० हजार रुपये उसने घेतले होते. या प्रकरणातूनच आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फियार्दीस मारहाण केली. या संदर्भात दीपक जाधव यांनी सांगितले की , माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही. राजकिय हेतूने प्रेरीत होवून मला बदनाम करण्याचा कट आहे.