शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

स्वाईन फ्लू बळींची संख्या तीसवर

By admin | Updated: April 9, 2017 04:43 IST

शहरात स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीसवर गेली असून, ४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती

पुणे : शहरात स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीसवर गेली असून, ४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शुक्रवारी नगरमधील घोडेगावच्या श्रुती कळसकर तीन वर्षांच्या मुलीचा एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांत स्वाईन प्लूने डोके वर काढले आहे. जानेवारी महिन्यात शहरात पाच रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फेब्रुवारीत २५ रुग्ण आढळून आले. मार्च महिन्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या काळात शहरात किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत होती. अनेकदा दिवसा उष्मा जास्त, तर रात्री गारवा अशी स्थिती होती. त्यामुळे मार्च महिन्यात १२१ रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे दिसून आले.४९ जणांवर उपचारजानेवारी महिन्यापासून २ लाख ३० हजार ६५० संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील ३ हजार ६१७ रुग्णांना टॅमीफ्लू पाठविला. त्यातील ७७७ जणांचा घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यातील १९३ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. बाधितांपैकी ४९ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून, ११४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.