शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशन

By admin | Updated: January 22, 2016 01:42 IST

आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशनच रुजली आहे. पुरस्कार परत करणारे स्वत:ला विचारवंत म्हणवून घेतात. मात्र, खऱ्या विचारवंतांचे कार्य

पुणे : आजकाल पुरस्कार परत करण्याची फॅशनच रुजली आहे. पुरस्कार परत करणारे स्वत:ला विचारवंत म्हणवून घेतात. मात्र, खऱ्या विचारवंतांचे कार्य हीच त्यांची ओळख असते. त्यांना कोणत्याही पुरस्काराच्या पोचपावतीची गरज नसते. म्हणूनच, त्यांच्या हातून लिखाण घडते. माणसाच्या जीवनात विचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तके विचार करायला शिकवतात, असे प्रतिपादन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते माधव मेहेंदळे लिखित ‘समर्पण’ या सेवाकार्यातील अनुभवांवर आधारित पुस्तक आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या उत्तुंग कार्यकर्तुत्वाचा मागोवा घेतलेले डॉ. शरद कुंटे लिखित ‘कर्मयोगी ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी देगलूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.देगलूरकर म्हणाले, ‘पुस्तकांच्या रूपाने संस्कृतीचा सर्व आयामांचा विचार होतो. वैज्ञानिक आणि सांस्कृतिक विचार हे कधीही न संपणारे असतात.’ डॉ. शरद कुंटे यांनी अब्दुल कलाम यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडत पुस्तकामागील विचार मांडले. माधव मेहेंदळे यांनी सेवाकार्यात आलेल्या अनुभवांचे कथन केले. (प्रतिनिधी)